राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीयअध्यक्ष म.पवार साहेब आप जियो हजारो साल
आज मालेगाव शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(सेवादल विभाग)
च्या वतीने पवार साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्ताने *डोळ्यांचा मोफत तपासणी शिबीर*आयोजित करण्यात आला असून आज सकाळीं ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट चे जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी शिबिराचे उदघाटन केले. या पवार साहेबांचा वाढ दिवसांच्या निमित्ताने या शिबिरात परिसरातील ३०० महिला पुरूष वयोवृद्ध नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
आजच्या या शिबिराचे अध्यक्ष सेवादाल चे वरीष्ठ राजू पहेलवान हे होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव, शरीफ मन्सूरी, सेवादल अध्यक्ष,रियाज अली,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्षा, यास्मिन सैय्यद, गुरुवार वॉर्ड ब्लॉक अध्यक्ष मुझफ्फर गाझी, बाबू भाई,अहद मेंबर अली अहमद भाई व इतर कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येत हजर होते।
शकील बेग
समनव्यक,मालेगाव शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
No comments:
Post a Comment