महानगरपालिकेत भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद जयंती साजरी
दिनांक ११/११/२०२१ रोजी मालेगाव महापालिकेच्या वतीने *भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद* यांची *१३३* वी जयंती दिना निमित्त महापालिका मा.महापौर सो यांचे दालन येथे मा.महापौर ताहेरा शेख रशीद, मा. उपमहापौर निलेश आहेर,मा.आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.तदनंतर महापौर मॅडम यांनी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे कार्याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी अभिवादन करतांना माजी महापौर शेख रशीद, माजी नगरसेवक खालीद हाजी, माजी नगरसेवक मनोहर बच्छाव, मा.अतिरिक्त आयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड,
मा.उपायुक्त मुख्यालय/ विकास राजु खैरनार, शहर अभियंता कैलास बच्छाव, नगरसचिव जगदीश बडगुजर, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, अग्निशमन अधिकारी संजय पवार, पाणीपुरवठा अभियंता जयपाल त्रिभुवन, आय.एच.एस.डीपी. अभियंता सचिन माळवाळ, नगररचनाकार संजय जाधव, आस्थापना पर्यवेक्षक तौसीफ शेख, निलेश पाटील (उद्यान अधिक्षक), व इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
No comments:
Post a Comment