Saturday, 16 October 2021

श्री संत गाडगेबाबा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर

मालेगाव- येथील श्री संत गाडगेबाबा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर ज्येष्ठ नागरिक संघटना सभागृहात आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात जिभाऊ अहिरे, भारत शिसव या सैनिकांनी  रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डी आर हिरे यांनी केले.
यावेळी संस्थेचे महानगर प्रमुख भुषण सोनवणे, तालुकाध्यक्ष प्रकाश पानपाटील, न्यासाचे अध्यक्ष जगदीश वैष्णव, कार्याध्यक्ष रमेश उचित, संजय पांडे, रामेश्वर तारे, निशांत मानकर, अतुल महाले, विकास म्हसदे, अभय शर्मा, रविराज सोनार, संजय पांडे, विजय भावसार, समिना कुरेशी, मीनाक्षी म्हसदे, भारती अहिरे, मयूर वांद्रे, संदीप मिटकरी, स्वप्नील चव्हाण, नानाभाऊ अहिरे, राजेश जाधव, अॅड राजेंद्र भामरे, रामेश्वर तारे, राकेश पाटील, स्वप्नील वाघ, अविनाश मगरे, हेमंत कोतकर, रवी चौधरी, दत्त चतुर्वेदी, गौरी शिसव, विलास अलई, संगिता अलई आदी यावेळी उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे नियोजन मालेगाव ब्लड बँक संस्थेने केले. यावेळी मालेगाव ब्लड बँकेचे डाॅ दिलीप भावसार, प्रणाली पगारे, ज्ञानेश्वरी जाधव, शोभा सुमराव, डॉ निवृत्ती सोनवणे, प्रशांत खैरनार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...