Thursday, 23 September 2021

shakil tyrak mmc award

मालेगाव महापालिका*अग्निशमन विभागाच* सर्वत्र 
 परिचीत शांत व धाडसी व्यक्ती महत्व *शकील भाई (शकील तैराकी)* यांचा आज दिनांक २३/०९/२०२१ रोजी झालेल्या सर्व साधारण *महासभेच्या* वतीने विशेष ठराव करून महासभेत सत्कार करण्यात आला व *आगामी  राष्ट्रपती पुरस्कार मिळणेकामी *भारताचे महामहिम  राष्टपती साहेब*  यांच्या कडे शिफारस करण्याबाबत महासभेत ठराव सर्वानूमते मंजूर करण्यात आला.. यावेळी सत्कार करताना माननीय महापौर ताहेरा शेख रशीद,उपमहापौर निलेश आहेर व महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी,अतिरिक्त आयुक्त डॉ बाबुराव बिक्कड तसेच  ऑनलाइन सर्व सन्मानीय नगरसेवक व अधिकारी इतर अधिकारी कर्मचारी...

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...